vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोठी बातमी : दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये भूकंप; अफगाणिस्तान केंद्रबिंदू….

 मोठी बातमी : दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये भूकंप; अफगाणिस्तान केंद्रबिंदू….

दिल्ली प्रतिनिधी: दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता.

सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तान – ताजिकिस्तान सीमा प्रदेशात झाला. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्ली, जम्मू काश्मीर आणि आजूबाजूचा परिसराठी या भूकंपाचे धक्के जाणवले.

 

दरम्यान, भूकंपामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आहे

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात संपामुळे देगलूर आगाराचे साडेसहा कोटीचे नुकसान

vishwatmaklokswamivarta

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..

जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण…

पेगॅसस हेरगिरीचा मुद्दा, संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.