vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गोरेगावमध्ये एका इमारतीच्या बाहेर गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

गोरेगावमध्ये एका इमारतीच्या बाहेर गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली …

मुंबई प्रतिनिधीमुंबई – गोरेगावमध्ये  एका इमारतीच्या बाहेर गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता त्या महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोरेगावमधील अस्मि कॉम्प्लेक्स आर 4 बिल्डिंग येथे गाडीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील ही महिला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा नसून तिचे कपडे ही व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 – जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघाचे निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस