vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पालिकेच्या शिपायांच्या घरावरही आता ते धाडी टाकतील,केंद्रीय तपास यंत्रणांना टोलाशिवसेना खासादर संजय राऊत .

पालिकेच्या शिपायांच्या घरावरही आता ते धाडी टाकतील,

केंद्रीय तपास यंत्रणांना टोला

शिवसेना खासादर संजय राऊत ..

 

मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2022) तोंडावर आहेत. त्यामुळे आता मुंबईत केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. आता शिवसेना (Shiv Sena), महाविकासविघाडीमधील नेत्यांनाच नव्हे तर महापालिकेत काम करणाऱ्या शिपायांच्या घरांवरही ते आता धाडी टाकतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीये तपास यंत्रणांना लगावला आहे.

मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2022) तोंडावर आहेत. त्यामुळे आता मुंबईत केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. आता शिवसेना (Shiv Sena), महाविकासविघाडीमधील नेत्यांनाच नव्हे तर महापालिकेत काम करणाऱ्या शिपायांच्या घरांवरही ते आता धाडी टाकतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीये तपास यंत्रणांना लगावला आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेना गटनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयटीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. प्रसारमाध्यमांनी या छाप्याबाबत विचारले असता संजय राऊत बोलत होते.

संबंधित पोस्ट

म.न.पा जी/उ धारावी संत कक्कया मार्गावर नियमित स्वच्छतेचे काम करणाया महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा

मराठा आरक्षण: मुद्द्यावर नाशिक मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न… पोलिसांनी केली आंदोलकांना अटक.

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

vishwatmaklokswamivarta

भारतीय एअर फोर्स: आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहिल्या नाहीत,भारत-चीनच्या सीमेवर भारताच्या ‘दूर्गा’ गाजवताय पराक्रम…

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके…

vishwatmaklokswamivarta

जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाचे विविध उपक्रम; गुंतवणूकदारांना मदतीसाठी ‘कंट्री डेस्क’ विशेष कक्ष..

vishwatmaklokswamivarta