
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके…
लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बदललेल्या नावांना केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. आता औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने परिसरात फटाक्यांची आतिषबाजी केली आहे
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बदललेल्या नावांना केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. आता औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्याबद्दल भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि ढोल वाजवले.
#WATCH | Maharashtra | BJP and Shiv Sena workers burst crackers and play the drums as they celebrate the renaming of Aurangabad as Chhatrapati Sambhajinagar.



