vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आरसीबी-चेन्नई मॅचदरम्यान मुलीने गुद्यावर बसून प्रियकराला केलं प्रपोज, फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

आरसीबी-चेन्नई मॅचदरम्यान मुलीने गुद्यावर बसून प्रियकराला केलं प्रपोज, फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल…

 

IPL 2022, CSK vs RCB: पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स संघात जोरदार सामना सुरु असताना मॅचदरम्यान प्रेक्षक स्टँडमधील एका मुलीने आरसीबीची जर्सी घातलेल्या तिच्या प्रियकराला प्रपोज केले. दोघांनी एकमेकांना मिठी मारण्यापूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या बोटात अंगठी घातली. चेन्नई सुपर किंग्स धावांचा पाठलाग करताना कॅमेऱ्यांनी एक सुंदर क्षण टिपला.

IPL 2022, CSK vs RCB: पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supers Kings) संघात जोरदार सामना सुरु असताना मॅचदरम्यान एका मुलीने स्टेडियममध्ये चक्क गुडघ्यावर बसून आपल्या प्रियकरायला प्रपोज करत आश्चर्याचा धक्का दिला. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

पाश्चिमात्य देशांमधील हा एक ट्रेंड आहे ज्यामध्ये जोडपे एकमेकांना प्रपोज करताना दिसता. पण आता क्रिकेट सामन्यांमध्येही हे वारंवार घडताना पहिले गेले आहे. या जोडप्यासाठी स्टॅन्डमध्ये उपस्थित इतर चाहत्यांनी जल्लोष केला

 

संबंधित पोस्ट

हाँगकाँग सिक्स टूर्नामेंट मध्ये आज दहा संघ खेळणार-हाँगकाँग सिक्स 2024 स्पर्धेचे जागतिक प्रसारण भागीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतातील क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हाँगकाँग सिक्स 2024 चे थेट प्रक्षेपण पाहू शकतात

vishwatmaklokswamivarta

IPL 2022 मध्ये ‘हे’ युवा स्टार्स पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘बेबी AB’ ते विश्वविजेता कर्णधार दाखवणार जलवा

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता राज्याचा संघ जाहीर..

vishwatmaklokswamivarta

बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी…

vishwatmaklokswamivarta