vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

तिबेट एअरलाईन्स चा विमानाला चीनमधील एअरपोर्टवर आग

Tibet Airlines च्या विमानाला चीन मधील Chongqing Airport वर आग…

 

विमानातील सारे 113 प्रवासी आणि 9 क्रु मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे.

Tibet Airlines च्या विमानाला चीन मधील Chongqing Airport वर आग  लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या विमानातील सारे 113 प्रवासी आणि 9 क्रु मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

ज्ञानवापी प्रकरणी मुस्लिम पक्षाला दिलासा; ASI सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून 26 जुलैपर्यंत स्थगिती…

vishwatmaklokswamivarta

अमरावती मधील उमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास NIA कडे 21 जून दिवशी सोपावल्याची केंद्रीय गृह खात्याकडून ट्वीट करत माहिती

vishwatmaklokswamivarta

स्वधर्म रक्षणाच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागम’

vishwatmaklokswamivarta

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

vishwatmaklokswamivarta

पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी,  उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta