vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राणा आणि राऊत आमने-सामने; लेहच्या गारव्यात वादाची ठिणगी थंडावणार?

राणा आणि राऊत आमने-सामने; लेहच्या गारव्यात वादाची ठिणगी थंडावणार?

नवी दिल्ली प्रतिनिधीराणा दाम्पत्याच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या हट्टामुळे शिवसैनिक त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. शिवसेना आणि राणा दाम्पत्यातली ही ठिणगी अद्याप धुमसत आहे. अशातच आता संजय राऊत  आणि राणा दाम्पत्य समोरासमोर येणार असणची शक्यता आहे

खासदार नवनीत राणा आणि संजय राऊत हे संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने लेहमध्ये आले आहेत. यावेळी शिवसेना आणि राणा दाम्पत्यांमधली ठिणगी थंड होणार का, अशा चर्चा सुरू आहेत. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि संजय राऊत दोघेही या समितीचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकरही या दौऱ्यासाठी जाणार आहेत.मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून सध्या दोन्ही नेत्यांमध्ये वाक्-युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये काय चर्चा होणार, वादाची ठिणगी थंडावणार का? काही हलकेफुलके क्षण, दोन्ही नेत्यांमधल्या अनौपचारिक गप्पा राज्याला पाहायला मिळतील का? याकडे सध्या लक्ष लागून राहिलेलं आहे.

 

संबंधित पोस्ट

भाजप-शिवसेना वाद, कल्याण-डोंबिवली वादावर श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा

शिवसेना आमच्या रक्तानं बनलेली पार्टी आहे. कोणाकडं, तरी पैसा आहे म्हणून कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्यावर कोणतंही संकट नाही.शिवसेना नेते संजय राऊत

बिहार आणि पश्चिम बंगालमधील दंगल ही भाजप पुरस्कृत, संजय राऊतांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. राम मंदिराचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही. कोर्टाने सोडवला…

vishwatmaklokswamivarta

नामदार रामदास आठवले यांची 26 जुन च्या मोर्चासाठी आरक्षण हक्क कृती समितीने भेट घेतली.