बिहार आणि पश्चिम बंगालमधील दंगल ही भाजप पुरस्कृत, ठाकरे गट खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप…
मुंबई प्रतिनिधी
भाजप पक्ष ज्या ज्या ठिकाणी कमकुवत आहे, त्या त्या ठिकामी दंगली घडवल्या जातात. असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले असून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या दंगली या भाजप पुरस्कृत असून भाजप पक्ष ज्या ज्या ठिकाणी कमकुवत आहे, त्या त्या ठिकामी दंगली घडवल्या जातात. असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. निवडणुकीला डोळ्या समोर ठेऊन या दंगली घडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.