
मोठी बातमी राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील मालाड येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले
मुंबई विशेष प्रतिनिधी
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील मालाड येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील मालाड येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे.



