vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्र MPSC कडून परीक्षार्थ्यांना गूड न्यूज; कमाल संधींच्या अटीची मर्यादा हटवली

MPSC कडून परीक्षार्थ्यांना गूड न्यूज; कमाल संधींच्या अटीची मर्यादा हटवली..

 

मुंबई प्रतिनिधीएमपीएससी ची परीक्षा (MPSC Exam) देऊन सरकारी नोकरी देऊ इच्छिणार्‍यांना आता आयोगाने एक मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये उमेदवारांची कमाल संधींची अट रद्द करण्यात आली आहे. आता उमेदवार प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत.

एमपीएससी कडून घेतल्या जाणार्‍या परीक्षेत निवड प्रक्रियेत सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून आयोगाकडून केंद्रीय लोकसेवा आयोगा प्रमाणे खुल्या गटातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहा संधी, मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी निश्चित केल्या होत्या तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएसीकडून स्पष्ट करण्यात आले होते. पण आता यामध्ये बदल करून आपल्या प्रवर्गाच्या वयाच्या अटीनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार

 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38व्या वर्षापर्यंत, मागासवर्गीयांना 43 व्या वर्षापर्यंत तर अनुसुचित जाती जमातीच्या उमेदवारांना 45 व्या वर्षापर्यंत आहे.काय आहेत प्रवर्गानुसार वयोमर्यादा?

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38व्या वर्षापर्यंत, मागासवर्गीयांना 43 व्या वर्षापर्यंत तर अनुसुचित जाती जमातीच्या उमेदवारांना 45 व्या वर्षापर्यंत आहे.

 

संबंधित पोस्ट

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासआवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ..

vishwatmaklokswamivarta

शिवसेना खासदारास धमकी देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

vishwatmaklokswamivarta

मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात एसटीच्या बसेस धावल्या शंभर बस; दिवसभरात तीन हजारावर प्रवासी प्रवास केला

vishwatmaklokswamivarta

कविवर्य प्रा. जयराम खेडेकर यांना एमजीएमचा एक लाख रुपयांचा तर कवयित्री शिल्पा देशपांडे यांना 11 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta