vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज शिवसेना वर्धापन दिनी पहा बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणं!

आज शिवसेना वर्धापन दिनी पहा बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणं….

 

मुंबई प्रतिनिधी

बाळ केशव ठाकरे यांनी 1966 साली मुंबई मध्ये शिवसेनेची स्थापना केली. सध्या या पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे.महाराष्ट्रात भूमीपुत्रांच्या न्याय्य व हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याकरिता बाळ केशव ठाकरे यांनी ‘शिवसेना’ या राजकीय पक्षाची 56 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रचली. 19 जून  1966 साली शिवसेना अस्तित्त्वात आली. पुढे बाळ ठाकरे हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे झाले.

तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकता किंवा त्यांचा राग करू शकता पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही अशा स्वभावांच्या व्यक्तींपैकी एक बाळासाहेब ठाकरे होते. सक्रिय राजकारणापासून दूर असूनही अगदी सामान्य माणसापासून बडे राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योजक, कलाकार यांच्यापर्यंत सार्‍यांवर बाळासाहेबांचं गारूड होतं आणि आजही आहे.

बारीक अंगकाठी पण ओघवती वकृत्त्वशैली, भाषेवरील प्रभुत्त्व आणि जनसामान्यांची नस ओळखणारा नेता म्हणून त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी व्हायची. आज सेनेच्या वर्धापन दिनी  बाळासाहेबांच्या दमदार आणि गाजलेल्या काही भाषणांची एक झलक नक्की पहा! आपण यूट्यूब वर पाहू शकता

संबंधित पोस्ट

भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही’ बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री

vishwatmaklokswamivarta

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना यांना घरी चैत्र नवरात्री दरम्यान ‘कन्यारत्न’; शेअर केला चिमुकली सोबतचा पहिला फोटो..

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

भारताचेपंतप्रधान नरेंद्र  मोदी ठरले जगातील ‘सर्वोत्कृष्ठ नेते’….