vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र सह कोकण, विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा…

कोकण प्रतिनिधी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. पण अजून तो अपेक्षेप्रमाणे बरसलेला नसल्याने शेतकर्‍यांना आणि सामान्यांना त्याची प्रतिक्षा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा अंदाज  आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

 

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
@airnews_mumbai
#कोकण आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह #मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा #पाऊस पडेल. @IMDWeather#monsoon

कोकण, विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा…

 

संबंधित पोस्ट

एकनाथ शिंदे’ गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे …

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून आढावा

देशात मुंबई, कोलकाता, गुवाहाटी मधून लोकांनी पाहिलं चंद्रग्रहण…

vishwatmaklokswamivarta

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….