
गोहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये शिव सेना आमदार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शक्तिप्रदर्शन 42 आमदार उपस्थित..
गोहाटी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात खळबळ माजवणारे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या तीन दिवसापासून पहिल्यांदा सुरत मध्ये बसून नंतर गोहाटी येथील हॉटेल हॉटेल मध्ये शिवसेनेचे आमदार 42 ते 47 आमदार आणि अपक्ष यांनी आपली शिवसेना खरी असल्याचे सांगून एक वेगळा गट निर्माण केलेला आहे राज्यातील महाविकासआघाडी पासून शिवसेना यांनी फारकत घ्यावी यासाठी हे आंदोलन उभे करण्यात आले आहे आज आसाम गोहाटी येथील महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य शिवसेनेचे आमदार हॉटेल रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये एकत्रपणे एकनाथ खडसे यांना यांना समर्थन देण्यासाठी एकत्र जमले आहेत लवकरच ते आपला गट खरा शिवसैनिक असल्याचे सांगून लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत आज त्यांनी हॉटेलमध्ये एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे यावेळी खरी शिवसेना हीच आहे अशी माहिती देण्यात येत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या सर्व नेते आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत लवकरच त्यांच्या गटाला मान्यता मिळणार असल्याची शक्यता आहे त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे



