
असम मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर…
गोहाटी प्रतिनिधी
असम मध्ये पूर असताना महाराष्ट्रातील आमदार तेथे ‘मज्जा’ मारत असल्याची टीका त्यांच्यावर झाली आहे.
असम मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत Eknath Shinde यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. असम मध्ये पूर असताना महाराष्ट्रातील आमदार तेथे ‘मज्जा’ मारत असल्याची टीका त्यांच्यावर झाली आहे.
Follow
आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय. #ShivsenaMaharashtraWithAssam
11:20 AM · Jun 29, 2022



