vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर…

शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर…

 

विशेष प्रतिनिधी-

महाविकास आघाडी यांनी काल जाहीरनामा प्रसिद्ध केला तर आज शिवसेना उभाठा गट याचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही आपलाही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे सदर जाहीरनामा मध्ये त्यांनी राज्यातील लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात विषय जाहीरनाम्यात मांडल्या आहेत आज शिवसेना उभाटा गटाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की , मुलांना मोफत शिक्षण देण्याचे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचे तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, एमव्हीएचा विजय झाला तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मुलींना सरकारी धोरणानुसार मोफत शिक्षण मिळत आहे, त्याचप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण मिळेल. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी आघाडीने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, तीच आश्वासने आम्ही आमच्या जाहीरनाम्यातही दिली आहेत, परंतु इतर काही गोष्टी देखील समाविष्ट केल्या आहेत ज्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

 महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही काय करणार, जनतेची सेवा कशी करणार, याबाबतचे आश्वासन मी जनतेसमोर ठेवले आहे… आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही अनेक आश्वासने पूर्ण केली आणि आजही आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले

संबंधित पोस्ट

फिनलँड संसदीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट;विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्यावर चर्चा..

vishwatmaklokswamivarta

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

पश्चिम बंगाल येथील,धक्कादायक : भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब…..

अयोध्येतील राम मंदिरासाठी भगवान श्रीराम, सीतामाई यांच्या मूर्ती घडवण्यासाठी नेपाळ हून शाळीग्राम दगड अयोद्धा मध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य प्रकरणी केंद्राला पत्र- उदयनराजे भोसले…

vishwatmaklokswamivarta