vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य प्रकरणी केंद्राला पत्र- उदयनराजे भोसले…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य प्रकरणी केंद्राला पत्र- उदयनराजे भोसले…

 

सातार प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, पक्षाच्या नेत्यांना समज देण्यात यावी याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते राष्ट्रपतींचे सचिव अशा सर्वांना पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, पक्षाच्या नेत्यांना समज देण्यात यावी याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते राष्ट्रपतींचे सचिव अशा सर्वांना पत्र पाठविण्यात आले आहे. आता आम्ही सरकारकडून येणाऱ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत. हे पत्र आम्ही 23 नोव्हेंबर रोजीच पाठवले आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विश्वविजय महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा द्वितीय दिवस !काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने !

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; जिओ वर्ल्ड सेंटर येथे करणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचे उद्घाटन..  

vishwatmaklokswamivarta

माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध,माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड होणार    – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

दिल्ली विधानसभा निवडणूक -आप’ला सर्वात मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत

vishwatmaklokswamivarta

वाढत्या इंधनदरवाढिचे नितिन गडकरीं यांनी सांगितले कारण