vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मुंबईतील चुनाभट्टी भागात कोसळली सतत पावसामुळे चार घरे, सुदैवाने जीवितहानी नाही

 सततच्या पावसामध्ये चुनाभट्टी भागात कोसळली ,4 घरं; सुदैवाने जीवितहानी नाही…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत पावसाळ्यादरम्यान घर कोसळण्याच्या घटनांबाबत कालच आपत्ती व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेली आहे.

मुंबई मध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या सततच्या पावसामध्ये चुनाभट्टी भागात 4 घरं कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना 1 जुलैच्या रात्रीची आहे. काही दिवसांपूर्वीच कुर्ला परिसरात बीएमसी ने नोटीस बजावलेली इमारत कोसळली आहे. त्यामध्ये 19 जणांनी प्राण गमावले आहेत.

 

मुंबई शहराचा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आजही सुरू आहे थांबून थांबून पावसाच्या सरी सर्वत्र पडत आहेत मात्र प्रत्येकाने आपली काळजी घ्याव असे आवाहन विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्ट ही मुंबईकरांना करत आहे

संबंधित पोस्ट

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भाजपा आमदार: नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी

vishwatmaklokswamivarta

उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तिवर प्रभु श्रीराम मंदीराच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र सरकाने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी.भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणीत घट

युवकांनी गाजविला ‘जागर’चा ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ व्याख्यान उपक्रम…