vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी व्हिप लागू होत नाही – सुधीर मुनगंटीवार

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी व्हिप लागू होत नाही – सुधीर मुनगंटीवार…

मुंबई प्रतिनिधी

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील असा विश्वास सुधीर मुनागंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

 

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी व्हिप लागू होत नाही असा दावा आज सकाळी मीडीयाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. हे मतदान आवाजी असेल पण मत विभागणी मागितल्यास दिली जाईल. पण आमच्याकडे 165-170 मतं असतील असा दावा मुनगंटीवारांनी केला आहे.

 

 

संबंधित पोस्ट

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधील मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करुन,दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश–मंत्री दीपक केसरकर..

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाच्या पुस्तिकेमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी कृषी विभागाने केले आवाहन

कॅनडामधील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. त्याच प्रकारे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

विलेपार्ले पश्चिम येथील LIC इमारती मध्ये आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

vishwatmaklokswamivarta

लालबागच्या राजाच्या दानाचा एकूण एक कोटी तीस लाखांचा लिलाव

vishwatmaklokswamivarta