vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला

मुंबईकरांच्या तलावांतील जलसाठ्यात केवळ १२ टक्के तूट; पाणीसाठा ८८ टक्क्यांवर,

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला

मुंबई प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड

संबंधित पोस्ट

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न*

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गणपतीची स्थापना

ग्रामपंचायतीमध्ये नल जल मित्रांची होणार नियुक्ती  –मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ.भरत बास्टेवाड 

vishwatmaklokswamivarta