मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचलाvishwatmaklokswamivartaJuly 20, 2022July 20, 2022 by vishwatmaklokswamivartaJuly 20, 2022July 20, 2022