vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कॉंग्रेसचा देशभरात 26 जुलै रोजी ‘सत्याग्रह’, सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरुध्द कॉंग्रेस चे आंदोलन…

 कॉंग्रेसचा देशभरात 26 जुलै रोजी ‘सत्याग्रह’, सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरुध्द कॉंग्रेस चे  आंदोलन…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सोनिया गांधी यांना 26 जुलै रोजी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचं पार्श्वभुमिवर कॉंग्रेसने देशभरात शांततापूर्ण ‘सत्याग्रह’ करणार असल्याचा इशारा दिला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी  यांना  ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार सोनिया गांधी यांना 26 जुलै रोजी  ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचं पार्श्वभुमिवर कॉंग्रेसने  देशभरात शांततापूर्ण ‘सत्याग्रह’ करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच कॉंग्रेसमधील सर्व खासदार, AICC महासचिव आणि CWC सदस्यांना दिल्लीत (Delhi) होणाऱ्या सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी सोनिया गांधींना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावला होता. पण त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना (Corona) झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

अशा प्रकारचे वृत्त येणार ए एन आय न्यूज एजन्सीने ही दिलेले आहे

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील लातूर चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड मध्ये बिबट्याचा वावर  खबरदारीचा उपाय  वनकर्मचारी तैनात सतर्क राहण्याचे आवाहन

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी गतीने करावी- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम मिळणार

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांचा सातवा दिवस प्रकृती खालावली उपचार घेण्यास नकार…

vishwatmaklokswamivarta

रशिया-गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात…

vishwatmaklokswamivarta