vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

31 जुलैला मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर मेगा ब्लॉक नाही; हार्बर, पश्चिम मार्गावर पहा कोणत्या स्थानकादरम्यान ब्लॉक…

31 जुलैला मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर मेगा ब्लॉक नाही; हार्बर, पश्चिम मार्गावर पहा कोणत्या स्थानकादरम्यान ब्लॉक…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकल रविवारी देखभालीच्या कामांसाठी थोडा वेळ सेवेतून बाहेर ठेवली जाते. त्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे कडून मेगा ब्लॉक जाहीर केला जातो. या रविवारी अर्थात 31 जुलै दिवशी मेन लाईन वर मेगा ब्लॉक नसेल पण हार्बर लाईन वर ब्लॉक आहे. हा ब्लॉक चुनाभट्टी/ माहीम ते सीएसएमटी मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.40 यावेळेत असणार आहे. तर पश्चिम रेल्वे कडून बोरिवली ते गोरेगाव दरम्यान 5 तासांचा ब्लॉक आहे.

DRM Mumbai CR
@drmmumbaicr

Follow

मेगा ब्लॉक दिनांक ३१.०७.२०२२ (रविवार). @Central_Railway @YatriRailways

Image

Image

संबंधित पोस्ट

रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात-2 हजार 856 कोटी रुपये जमा..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून असल्याचा अभिमान- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम सर्वाना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक वुईके अभियानात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता काम करा

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील डोंगरी पोलिसांनी, दोन नायजरइन  ड्रग्स तस्करांना अटक केली.

मुंबई पोलिसांनी जारी केले विमानतळ तसेच हवाई क्षेत्राभोवती प्रतिबंधात्मक आदेश; 21 जूनपर्यंत प्रभावित…