
भारताच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वेटलिफ्टर हरजिंदर कौरची कांस्य पदकाची कमाई…
खेळ प्रतिनिधी
वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 71 किलो वजनी गटात वेटलिफ्टर हरजिंदर उत्तम कामगिरी करत कास्यं पदक आपल्या नावी नोंदवलं आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 (Commonwealth 2022) मध्ये भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टर हरजिंदर कौरने (Harjinder Kaur) कांस्य पदकाची पटकावल असुन भारताच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 71 किलो वजनी गटात वेटलिफ्टर हरजिंदर उत्तम कामगिरी करत कास्यं पदक आपल्या नावी नोंदवलं आहे.



