vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने पाठपुरावा करीत प्रलंबित असलेल्या मागणीला यश…

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने पाठपुरावा करीत प्रलंबित असलेल्या मागणीला यश…

 

* मुंबई : प्रतिनिधी

संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये हे धोरण राबविण्यासाठी नगर विकास विभागाचे आदेश झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात फेरीवाला धोरणामुळे काही अंशी रोजगार विषयक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत.तसेच पात्रता यादीत समावेश असलेल्या फेरीवाला यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी. जनतेने या रोजगार संबंधित विषयाचा उचित विचार करीत या धोरणासाठी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्यातील जनतेला भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत यादव यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ !

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

शिक्षक दिन सोहळ्यात १२८ शाळांचा गौरवस्पर्धाक्षम, संस्कारक्षम व आरोग्यक्षम विद्यार्थी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा दोन ‘स्कॉच (SKOCH)’ पुरस्कारांनी राष्ट्रीय स्तरावर सन्मान*’कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ यांचा देशपातळीवर गौरव

लाडकी बहिण योजनेच्या लाभातून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ