vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव व ८० वा ऑगस्ट क्रांती दिन ऑगस्ट क्रांती दिन निमित्ते मालाड मध्ये जनजागृती 🇮🇳🇮🇳प्रभात फेरीचे आयाेजन

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव व ८० वा ऑगस्ट क्रांती दिन ऑगस्ट क्रांती दिन निमित्ते मालाड मध्ये जनजागृती 🇮🇳🇮🇳प्रभात फेरीचे आयाेजन

मुंबई प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव व ८० वा ऑगस्ट क्रांती दिन निमित्ते (पुर्वदिनी) ८ ऑगस्ट २०२२ रोजी स. ८ ते १० या वेळात स्थळ दयानंद शाळा मालाड (प) ते एस. व्ही. रोड मामलेदार वाडी, लिबर्टी गार्डन म.न.पा कार्यालय पुन्हा दयानंद स्कुल या मार्गावरुन १०० विद्यार्थि, शिक्षक, स्वयंसेवक व संस्थेचे पदाधिकारी यांनी लोक सहभाग जनजागृती प्रभात फेरीचे आयाेजन बहुउद्देशिय लोकसहभाग मंच संस्थेने केले होते.

हर घर तिरंगा 🇮🇳 घर घर संविधान, तुम मुझे खुन दो – मै तुम्हे आझादी दुॅंगा, प्लास्टिक हटाव देश बचाव माझा तिरंगा माझी जबाबदारी, स्वातंत्र्यदिन चिरायू व्होवो. अशा घोष वाक्य लिहिलेले फलक हाती घेऊन आणि घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.

सदर कार्यकरण्यासाठी अध्यक्षा- अलका करांडे, प्रियंका गांधी, आश्विनी जाधव, संतोष भोईर, मंगला गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक सल्लागार- श्री. दिलीप गाडेकर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी दयानंद हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली फुटाणे, सुभाष कणसे, सुहास हिलेकर स. वि. आधि (नियाे) श्री. महेंद्र गभणे सर यांनीही सहभाग दिला तर मुलांसाठी खाऊची व्यवस्था नितीन गांधी (न्यु. महाराष्ट्र कामगार सेना) यांनी केली होती

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्याकरिता“समता पंधरवडा” विशेष मोहिम सुरु

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे नाताळ च्या पार्श्वभूमीवर डीसाईपल्स फेलोशिप चर्च च्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव दिनांक 22 डिसेंम्बर रोजी साजरा करण्यात आला.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अन्‍न प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्‍ताव सादर करावेत..