
देशात आता सत्यनारायणाचं अपग्रेडेड इंग्रजी व्हर्जन, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होता हे मात्र हिंदू धर्माला जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे
सर्वांना समजण्यासाठी अत्यावश्यक असलेले इंग्रजी देश-विदेशात पसरले जाऊ शकते याकरता खूप महत्त्वाचा हा वायरल व्हिडीओ आपण जरूर पाहावा…
इंग्रजीतून सत्यनारायण वाचणाऱ्या गुरुजीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सत्यनारायणाच्या पूजेला (Satyanarayan Pooja) हिंदू (Hindu) संस्कृतीत विशेष महत्व आहे. घरोघरी वर्षात एकदातरी सत्यनारायण व्हावा अशी समज आहे. पूर्वी सत्यनारायण वाचण्याकरीता भटजी घरी यायचे आणि घरातील सगळी मंडळी तो सत्यनारायणाचा पाठ ऐकायचे. पण हल्लीच्या मॉर्डन (Modern) युगात कधी काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही. डिजीटल (Digital) स्वरुपातून पार पडणाऱ्या पूजा आपण बघितल्या आहेत. त्यापाठोपठ आता इंग्रजीतून (English) सत्यनारायण वाचणाऱ्या गुरुजीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) चर्चेचा विषय ठरला आहे.
*_सत्यनारायण कथा आता इंग्रजी मध्ये. भटजी पण अपग्रेड झाले आहेत._* आईका सत्यनारायणाची कथा
येथे ट्विटर वर आपण पाहू शकता



