vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

*हिंदू नववर्ष* आणि *गुढीपाडव्याच्या* सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!!

*. 🌹ओम नमः शिवाय🌹*

    *🌹🙏!! शुभ प्रभात !!🙏🌹*. !!.**हिंदू नववर्ष* आणि *गुढीपाडव्याच्या* सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!!

. लोक देवाकडे खूप कांही मागतात पण मी मात्र आपले सर्वांचे सुख व फक्त प्रेमळ साथ मागत आहे…

. योग्य माणसाचा हात धरला तर चुकीच्या माणसाचे पाय धरायची वेळ येत नाही.

.*चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल फक्त बर्फ होईपर्यंत वाट पहावी इतका संयम ठेवला तर*!!

. वाईट वेळेला साथ सोडलेल्याचे आभार माना करून त्यांना माहीत होते तुम्ही एकटे पण लढू शकता… तुमचं कर्तृत्व महान असेल तर कुठलाही गाजावाजा न करता जग तुमच्या कार्याची दखल घेतं…

. माणसाचे डोळे नश्वर सौंदर्यापेक्षा समोरच्याचं अंतर्मन अंतर्मन वाचू शकले असते तर जगातील सौंदर्याच्या व्याख्याच बदलल्या असत्या…!

*सुख आणि दु:ख आपल्याकरमानुसारच मिळते याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध नाही रडणारा महालात सुद्धा रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो..!*

. प्रत्येक माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकावे कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते..!

. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात तर काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसे खऱ्या जीवनाचा सन्मान करतात…!

मैत्री ही चिरकाल असली पाहिजे, ती चांगले किंवा वाईट परिस्थितीमुळे कधीच बदलली नाही पाहिजे…. मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक गोष्ट ही आपली नसते.

. सकाळ म्हणजे नवीन क्षणाची सुरुवात… जे घडुन गेले आहे ते विसरून नवीन येणाऱ्या क्षणाचे स्वागत करणे आणि आपल्या आयुष्याला आणखी सुंदर करणे….!

. आपल्या जवळच्या माणसासाठी थोडासा वेळ नक्की काढा… नाहीतर जेंव्हा वेळ मिळेल जवळचा कोणी माणूस नसेल…

. आपण फक्त चालतच राहायचं… अशा श्रद्धा कल्पना कीर्ती यश प्रगती आपोआपच मागे चालत येतील…!

*💐शिवशंकर स्वामी झरोलीकर💐*

. *गुढीपाडवा नवीन हिंदू* वर्षाचा प्रारंभ व नव्या संवत्संराच्या आपणास व सर्व कुटुंबीय्यास माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा… नवीन वर्ष आपणास सुख समृद्धीचे वैभवाचे व समाधानाचे जावो…

🪷🪷🪷

संबंधित पोस्ट

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

आर्ट ऑफ लिविंग ने आयोजित केलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्ष पद भारताच्या माननीय राष्ट्रपती भूषवणार*

vishwatmaklokswamivarta

शिवालयातील प्रदक्षिणा ..

आज रविवार दि. 10 जुलै रोजी आषाढी ( देवशयनी) एकादशी। आहे . संपूर्ण भारत वर्षात या दिवशी उपवास करुन भगवंताचे नाम स्मरण केले जाते . 

vishwatmaklokswamivarta

यंदा 59 दिवसांचा श्रावण मास; जाणून घ्या श्रावण आणि अधिक श्रावण मासाच्या महाराष्ट्रातील तारखा काय?

आषाढी वारी निमित्त: पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; दिवे आणि बोपदेव घाट तीन दिवस बंद…