
ं.🚩 !!ॐ !! |🇮🇳
सुप्रभात 🌞
🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝
🚩युगाब्द ५१२४
🚩विक्रम संवत्सर २०७८-७९
🚩शालिवाहन संवत् शके१९४४
🚩 शिव शके ३४८-३४९
🌞 संवत्सर- शुभकृत्
🌻आयन – दक्षिणायन-वर्षाऋतु
🚩 श्रावण कृष्ण पक्ष – संकष्ट चतुर्थी (२१:०२)
☘️ नक्षत्र — उ. भा. (२१:०७)
🌻योग — धृति (२३:२३)
😇करण — बव (०९:४२)
🍁 वार — सोमवार
दिनांक – १५ आँगष्ट २०२२
👁️राहु काल-स.०७:३० ते स.०९:००पर्यत
🚩आज- संकष्ट चतुर्थी -स्वातंत्र्य दिन -शिवमुष्टि (मूग) -घबाड २१:०२प. -सोलापूर संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ २१:३१ मी.
🌻 आज – आनंदी दिवस आहे.
🌹आजचा🌹दिवस शुभमंगलमय जावो.
🌷(श्री.वे.मु.गजानन वि.हिरेमठ स्वामी)🌷



