vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

जालना प्रतिनिधी

समर्थ रामदास स्वामी यांनी जांबसमर्थ मध्ये 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती. येथील जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात प्रसिद्ध जाम समर्थक इथल्या राम मंदिरातून पंचधातूच्या सहा मुर्त चोरीला गेल्या आहेत

जा याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने चौकशीचे आदेश दिले

लना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती. आज सकाळी स्थानिकांना मूर्त्या न दिसल्याने त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा- मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

श्रावण महिना कालावधीत धुळे-सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतुकीत बदल