vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनात बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांचा बचाव…

इंडिगो विमानाच्या इंजिनात बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांचा बचाव…

गोवा प्रतिनिधी

मुंबईकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे विमानातील प्रवाशांना नौदलाच्या बचाव पथकाच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. ही घटना गोवा विमानतळावर घडली. गोवा विमानतळावर जात असताना विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी माहिती विमानतळ संचालकांनी दिली आहे.

Press Trust of India
@PTI_News

Follow

Right engine of Mumbai-bound IndiGo aircraft develops snag at Goa Airport while proceeding to runway, passengers disembark with help of Navy rescue team: airport director
4:45 PM · Aug 23, 2022
अशी ही बातमी मुंबई लेटेस्ट आणि तर  आली आहे तर बातम्यांमध्ये आहे

संबंधित पोस्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी न्याय विभागाचा अभिप्राय मागवा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?

vishwatmaklokswamivarta

राकेश पाल यांची भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून नियुक्ती…

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना-जिल्ह्यात”मॉडेल सोलर व्हिलेज” ची निवड होणारजिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील..> १ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार- १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ..

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील

vishwatmaklokswamivarta