राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता…
महाराष्ट्र प्रतिनिधी
राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हुतेक ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. अन्य ठिकाणी मुंबई व ठाणेसहीत हलक्या पावसाची शक्यता आहे. के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.