
यंदा ही एकादशी 6 सप्टेंबरला स्मार्त एकादशी आणि 7 सप्टेंबरला भागवत एकादशी म्हणून साजरी केली जाणार आहे.
अध्यात्मक प्रतिनिधी
परिवर्तिनी एकादशी व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हाट्सअप मेसेज आणि टेटस
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ही परिवर्तिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ही परिवर्तिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदा ही एकादशी 6 सप्टेंबरला स्मार्त एकादशी आणि 7 सप्टेंबरला भागवत एकादशी म्हणून साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार, आषाढी एकादशी पासून निद्रावस्थेमध्ये गेलेले भगवान विष्णू भाद्रपद महिन्यातील या एकादशीला आपली कूस बदलतात त्यामुळे या एकादशीचं नाव परिवर्तिनी एकादशी म्हणून संबोधलं जातं. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या एकादशीचं व्रत पाळलं जातं.
परिवर्तिनी एकादशी च्या शुभेच्छा
साभार



