vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक* बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर…  

लोअर परळ येथील*ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक* बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर..

मुंबई प्रतिनिधी

*ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक* बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर…*बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

• प्रथम पारितोषिक* (रु.७५,०००/-)

👇

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३

 

दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळपासून ते दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटेपर्यंत आयोजित अंतिम फेरीदरम्यान परिक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व १७ गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. ज्यानंतर श्रीगणेश गौरव स्पर्धेचा अंतिम निकाल बंद पाकिटात व स्वाक्षरीसह महानगरपालिका प्रशासनाकडे सादर केला. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी या स्‍पर्धेचा निकाल आज जाहीर केला आहे.

 

श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२२’ चा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –

· प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-)

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३

· द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)

युवक उत्कर्ष मंडळ, माऊंट मेरी शाळेच्या बाजूला, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई – ९५

· तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)

स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ग्लोरिया सोसायटी जवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ५३

· सर्वोत्कृष्ट मूर्ती (रु.२५,०००/-)

बालमित्र कला मंडळ, विजया हाऊस, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ८३

· सर्वोत्कृष्ट नेपथ्य (रु.२०,०००/-)

रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री. रामदूत हनुमान मंदिरा शेजारी, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ७७

· दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)

१) नवतरुण मित्रमंडळ, गांवदेवी मंदीर, गांवदेवी नगर, कोकणी पाडा, दहिसर (पूर्व), मुंबई – ६८

२) विकास मंडळ (साईविहार), साईविहार मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई – ७८

· शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती – पारितोषिके (रु.२५,०००/-)

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजूरमार्ग, कांजूरगांव (पूर्व), मुंबई – ४२

· प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)

१) श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई – १७

२) गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी, मुंबई – ३३

· अवयवदान / आरोग्य जागृतीः पारितोषिक रु.१५,०००/-

ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग पटांगण, माझगांव, मुंबई – १०

प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे

उत्‍कृष्‍ट मूर्तिसाठीः

१. बाळाशेठ मडुरकर (बी. एम.) मार्ग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवराज भवन क्रमांक २ व प्राईम प्लाझा जवळ, बी. एम. मार्ग, प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड), मुंबई

२. श्री गणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई

३. रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, काळाचौकी

४. खारवा गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, गिरगांव

नेपथ्यासाठीः१. साईनाथ मित्र मंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई

२. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती, अंधेरी (पश्चिम), मुंबई

३. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ, मुंबई

४. सुभाष लेन गणेश साई सेवा मंडळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई

प्रबोधनासाठीः

१. इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धारावी, मुंबई

२. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

३. प्रतिक्षा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शीव – कोळीवाडा, मुंबई

४. श्री श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर (पूर्व), मुंबई

पर्यावरण विषयक जनजागृतीसाठीः

१. शांतीनगर रहिवाशी संघ, मुलुंड (पश्चिम), मुंबई

२. ओम श्री सिद्धीविनायक मित्रमंडळ, साकीनाका, मुंबई

३. साईनाथ मित्रमंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई

४. सार्वजनिक उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई

सामाजिक कार्यासाठीः

  • बाळ गोपाळ मित्रमंडळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई
  • निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गिरगांव, मुंबई
  • कन्नमवार नगर – १ उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई
  • सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विक्रोळी (पूर्व),

 

संबंधित पोस्ट

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक स्थापावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे २० मार्चला भूमिपूजन – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

सुधीर पालांडे यांना गायन मध्ये ऑल इंडिया इंटरनॅशनल सिल्वर पुरस्काराने सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

लाडक्या बहिणीच्या नारीशक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्ती मुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय — केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल

vishwatmaklokswamivarta

 5 जून ते 14 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा नवीन हवामान अंदाज..