vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही, अगदी दुःख सुद्धा, कांही काळासाठीच दुःख राहतं.. आपण फक्त हिम्मत ठेवायला हवी.

🙏 राम कृष्ण हरी…   !! सुप्रभात !!

. या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही, अगदी दुःख सुद्धा, कांही काळासाठीच दुःख राहतं.. आपण फक्त हिम्मत ठेवायला हवी.

. अपेक्षा आणि समाधान यात आंतर फक्त एवढेच आहे….. अपेक्षा कायम दु:खात ठेवते आणि समाधान नेहमी सुखात…!!

. वेळोवेळी लागणारी ठेच ही माणसाला नीट चालायलाच शिकवत असते…. म्हणून चालायचं…

. जीवनात चांगल्या माणसाला शोधत बसू नका स्वतःच खूप चांगले व्हा, मग तुम्हालाच कोणीतरी शोधत येईल….

. जगावेगळं व्हायचं असेल तर “जगा वेगळं”

. सर्वांनाच चांगले समजणे सोडून द्या, ही लोक फक्त बाहेरून चांगली असतात.. आतून अजिबात नसतात….

. नेहमी चांगल्या मोठ्या वृक्षाच्या आधाराने राहा फुले फळे नाही मिळाली तरी सावली चांगली मात्र नक्की मिळेल त्याचप्रमाणे चांगल्या माणसाच्या संगतीत राहा कांहीच फायदा नाही झाला तरी नक्कीच वाईट तरी होणार नाही….!!

.”पाप”ही एक अशी गोष्ट आहे की ती लपवून ठेवली की वाढत जाते…

. कोणी तुम्हाला नाकारले तर नाराज होऊ नका कारण लोक नेहमी महागड्या वस्तू नाकारतात कारण ते घेण्याची त्यांची ऐपत नसते…!!

. आपल्या माणसासोबत वेळ गेलेला कळत नाही… पण वेळे सोबत आपली कोण आहेत ते मात्र नक्की कळते….

. आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा… धनदौलत कोणी कोणाला देत नसतं फक्त माणुसकीला जपत रहा.‌‌.

. मला माणसापेक्षा त्यांचे फोटो जास्त आवडतात कारण फोटोतली माणसं बदलत नसतात….

. आपला हात तिथेच पुढे करा जिथे आपल्या हाताला धरायला योग्य हात मिळेल…

. नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सुरपूजिते.!

शंखचक्रगदाहस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते !!

. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या भक्तीमय शुभेच्छा…

किसन महाराज जगताप वलांडीकर

!!९४२१३४७१२१!!

संबंधित पोस्ट

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

vishwatmaklokswamivarta

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त* वीरशैव धर्माबद्दल अभ्यास करून मग बोला* 

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta

प्रारब्धकर्म

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्यांची सत्ता स्थापन करून एक आदर्श राजाबरोबरच एक आदर्श समाज घडविला-l- ह.भ.प. शितलताई साबळे-पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

विचारपुष्प*♦️🌹 *चांगलं द्या, चांगलंच मिळेल*🌹  

vishwatmaklokswamivarta