vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

आज राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचा विसर्जन  सोहळा पार पडणार आहे. तरी राज्यातील विविध भागात मात्र सकाळ पासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याचं दिसत आहे. मुंबईसह  उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची  शक्यता हवामान विभागाकडून  वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात (Konkan) पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात  मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवसांपासून वरुण राजा शांत असला तरी आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Come Back) करत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

कोकणात  पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रातील  आणि विदर्भाच्या  विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या  तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यासह विदर्भात काल पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.

 

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; जाणून घ्या एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया..

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणूक – 2024 तक्रारींवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

शाहूनगर धारावी झोपडपट्टीत कमला नगर मध्ये सिलेंडरचा स्फोट.

vishwatmaklokswamivarta

पद्मविभूषणउद्योगपती#रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी.मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप जनजागृती कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  वर्दळीची ठिकाणे सेल्फी पॉईंट ..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी मिळणार यंदाच्या महिन्याचा पगार; अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आदेश

vishwatmaklokswamivarta