vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई कोस्टल रोड कामांचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई कोस्टल रोड कामांचा आढावा…

 

 

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोड च्या सुरू असलेल्या कामाचा आढावा तसेच पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवी हेसुद्धा उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई कोस्टल रोड कामांचा आढावा घेतला. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोड च्या सुरू असलेल्या कामाचा आढावा तसेच पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवी हेसुद्धा उपस्थित होते. कोस्टल रोडचे टप्पे असलेल्या प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गिका बदल सह संपूर्ण प्रकल्प रस्त्यांची पाहणी केली. प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम आता पूर्ण झाले असून पुढील वर्षाच्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल.

 

 

संबंधित पोस्ट

अयोध्येतील प्रमुख मंदिरांची दिवाळी:3 लाख दिव्यांनी मंदिर उजळणार…

vishwatmaklokswamivarta

पीएम नरेंद्र मोदींनी संगममध्ये श्रद्धेने स्नान केले, गंगा मातेला आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

आज विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांचा  निरोप समारंभ

आज राज्यातील महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करणार…

vishwatmaklokswamivarta

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण दुसर्‍या सुनावणीनंतर पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार नामांकनाची अंतिम मूदत घ्या जाणून, वेळीच करा अर्ज…  

vishwatmaklokswamivarta