vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली ..पुढेही अशी कीड जेव्हा तयार होईल तेव्हा ती तात्काळ नष्ट करायला हवी, राज ठाकरेंचे ट्विट चर्चेत..

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली ..पुढेही अशी कीड जेव्हा तयार होईल तेव्हा ती तात्काळ नष्ट करायला हवी, राज ठाकरेंचे ट्विट चर्चेत..

मुंबई प्रतिनिधी

केंद्रिय तपास यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील विविध ठिकाणी आठवडाभर छापे टाकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

केंद्रिय तपास यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील विविध ठिकाणी आठवडाभर छापे टाकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीएफआयला बेकायदेशीर संघटना घोषित केल्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. यापुढेही अशी कीड जेव्हा तयार होईल तेव्हा ती तात्काळ नष्ट करायला हवी.

 

 

Raj Thackeray
@RajThackeray

Follow

PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन. @AmitShah
6:10 PM · Sep 28, 2022

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले पटोले कुटुंबीयांचे सांत्वन

vishwatmaklokswamivarta

वसई पश्चिमेला गॅस पाईप लाईनचे भुमीपुजन केव्हा :असा प्रश्न माजी आमदाराने,आमदार हितेंद्र ठाकूर विचारल्याने खळबळ 

vishwatmaklokswamivarta

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी खुलताबाद हजरत जर जरी बक्ष दुल्हा व हजरत शाहनूर मिया हमवी दर्गामध्ये दुआ.भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष सलीम चिश्ती यांच्या नेतृत्वात दर्गा पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

vishwatmaklokswamivarta

रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

गोवा येथील कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये प्रवेश हा देव-देवतांच्या ‘कौलावरून’; दिगंबर कामत यांचा दावा

vishwatmaklokswamivarta

पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम; ‘इथेनॉल’वरून नितीन गडकरींचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta