vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली..

 मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली..

 

मुंबई प्रतिनिधी

बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण मुंबई विमानतळ उडवून टाकण्याचा धमकीचा ईमेल  आला आहे.  धमकीचा ई-मेल आला आहे त्यात विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल मिळताच तातडीने  विमानतळ प्राधिकरणाने  विमानाची संपूर्ण तपासणी केली आहे  आणि विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा  बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. दर्म्यहं हा ईमेल नेमका कुइथून आला आणि कोणी पाठवला आहे याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. तथापि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी..

रमाई आवास योजना घरकुल पूर्णत्वाचे दाखले वितरणासाठी 20 डिसेंबरपासून कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे वनवृत्तांत समन्वय व सनियंत्रण समितीचे गठन…

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण.

vishwatmaklokswamivarta

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे-जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश