येवलेवाडी स्मशानभूमी परिसरात

सुखसागरनगर

अंबामाता मंदिर

कोंढवा खुर्द

एनआयबीएम रोड

रास्ता पेठ

दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर

डॉल्फिन चौक

बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर

हडपसर

गाडीतळ

शिवाजीनगर पोलिस मुख्यालय

मंगळवार पेठ

शिवाजी स्टेडियम

कसबा पेठ

फिश मार्केट जवळ

कुंभारवाडयासमोर

नारायण पेठ

मोदी गणपती

औंध

डिएव्ही स्कुल गल्ली

पवळे चौक

भुतडा निवास – पर्वती

मित्रमंडळ चौक

गंज पेठ

भवानी पेठ

पडझड

दरम्यान, पर्वती येथील रमणा गणपती परीसरात एक भींत कोसळली, हडपसर, आकाशवाणी,चंदननगर,बिडी कामगार वसाहत आदी परिसरात झाडे रिक्षावर कोसळल्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी दुचाकीवर झाड कोसळ्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वारास नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसऱ्या बाजूला मंगळवार पेठेत एक कुटुंब पाण्यात अडकले होते.