vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

T20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना विजयाची भेट दिली

T20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना विजयाची भेट दिली

क्रिकेट प्रतिनिधी

मानला रे भाऊ… टीम इंडियाच्या विजयानंतर विराट कोहलीसाठी सुर्यकुमारचे खास ट्विट

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 160 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. विराट कोहलीने तुफानी कामगिरी केली.

 

T20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना विजयाची भेट दिली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 160 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. विराट कोहलीने तुफानी कामगिरी केली. त्याने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर सर्व स्तरातून टीम इंडियाचे कौतुक होत आहे. दरम्यान टीम इंडियाचा खेळाडू सुर्यकुमार यादव याने विराट कोहलीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला, मानला रे भाऊ. असे त्याने लिहिले आहे.

 

 

Surya Kumar Yadav
@surya_14kumar

Follow

𝙈𝙖𝙖𝙣𝙡𝙖 𝙧𝙚 𝙗𝙝𝙖𝙪𝙪𝙪𝙪𝙪 🔝🔥

Image

Image

Image

122.1K
Reply
Share

संबंधित पोस्ट

इंडिगो विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; एका प्रवाशावर गुन्हा दाखल, मोठी दुर्घटना टळली…

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान….

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध कामांचा कार्यारंभ

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक—-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले