
पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची मॅच फी असेल समान, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली घोषणा.
क्रिकेट प्रतिनिधी
बीसीसीआचे सचिन जय शाह यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे
बीसीसीआचे (BCCI) सचिन जय शाह (Jay Shah) यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की बीसीसीआय ने करारबद्ध भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन इक्विटी धोरण लागू करण्याची घोषणा केली. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची मॅच फी समान असेल. भारतीय महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या पुरुष खेळाडूंइतकीच मॅच फी दिली जाईल. कसोटी (INR 15 लाख), एकदिवसीय (INR 6 लाख), T20I (INR 3 लाख). अशी समान फी असेल.
BCCI announces the implementation of pay equity policy for contracted Indian women cricketers. The match fee for both Men and Women Cricketers will be the same.
Indian women cricketers will be paid the same match fee as their male counterparts. Test (INR 15 lakhs), ODI (INR 6 lakhs), T20I (INR 3 lakhs).




