
केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद…
केदारनाथ प्रतिनिधी
केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद करण्यात येत आहेत.
केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद करण्यात आली आहेत. या काळात देवी यमुनेची पूजा उत्तरकाशीमधील खारसाली इथं करण्याची प्रथा आहे.
पहा ट्वीट
केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद करण्यात येत आहेत. या काळात देवी यमुनेची पूजा उत्तरकाशीमधील खारसाली इथं केली जाते. #केदारनाथ #यमुनोत्री




