vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्तींनी घेतली भिडे गुरुजींचे भेट

ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्तींनी घेतली भिडे गुरुजींचे भेट…

प्रदेश प्रतिनिधी

सुधा मुर्तींचा संभाजी भिडेंना वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे

सुप्रसिध्द लेखिका, समाजसेविका आणि ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्तींनी संभाजी भिडेंची भेट घेतली. सांगलीतील एका कार्यक्रमादरम्यान सुधा मुर्तींनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचे आशिर्वाद घेताना दिसल्या. तरी सुधा मुर्तींचा संभाजी भिडेंना वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर आज भेटणार, भाजपविरुद्ध आघाडीच्या राजकारणाला वेग

vishwatmaklokswamivarta

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले

vishwatmaklokswamivarta

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर

vishwatmaklokswamivarta

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी

vishwatmaklokswamivarta