vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बोरिवली  च्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये दाखल झाली गुजरात मधून आणलेली सिंहाची जोडी…

बोरिवली  च्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये दाखल झाली गुजरात मधून आणलेली सिंहाची जोडी…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई बोरवलीच्या च्या संजय गांधी नॅशनल पार्क आणि गुजरात च्या साखरबाग झोलोजिकल पार्क यांच्या देवाणघेवाणीमधून मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी अखेर काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली आहे

 

मुंबई च्या  Sanjay Gandhi National Park आणि गुजरात च्या  Sakkarbaug Zoological Park यांच्या देवाणघेवाणीमधून मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी अखेर काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंच्या उपस्थितीमध्ये या सिंहाना बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले. अशी ही माहिती देण्यात आलेली आहे याबाबत ट्विटरवर

#गुजरात येथून आणलेली सिंहाची जोडी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली. तसेच वनग्रंथालयाचे भूमिपूजन झाले. वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे- मुनगंटीवार

 

 

संबंधित पोस्ट

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

vishwatmaklokswamivarta

मराठा रेजिमेंट सेंटर युनिट कोटा अग्नीवीर भरती

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भांडुप पोलिसांच्या खोट्या कारवाईमुळे माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले’- चिराग वरैयाचे शेवटचे पत्र

vishwatmaklokswamivarta

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा,चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठीअर्ज पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta