vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठा रेजिमेंट सेंटर युनिट कोटा अग्नीवीर भरती

मराठा रेजिमेंट सेंटर युनिट कोटा अग्नीवीर भरती

 

राज्य प्रतिनिधी

मराठा लाईट इन्फंटरी सेंटर, शिवाजी स्टेडियम येथे अग्नीवीर जनरल ड्युटी व ट्रेडमॅन यांची भरती दि.२ जानेवारी ते ८ मार्च पर्यंत करण्यात येत आहे. उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २१ वर्ष असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा. इच्छुक माजी सैनिक पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालय सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००

मराठा लाईट इन्फंटरी सेंटर, शिवाजी स्टेडियम येथे अग्नीवीर जनरल ड्युटी व ट्रेडमॅन यांची भरती दि.२ जानेवारी ते ८ मार्च पर्यंत करण्यात येत आहे. उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २१ वर्ष असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी बेरोजगार उमेदवारांनी जागेवर निवड संधीचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करावी- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी तिसरी यादी जाहीर**जिल्ह्यातील 862 गावांतील पात्र शेतकऱ्यांचा समावेश*

vishwatmaklokswamivarta

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे