vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोरेगाव आरे ते बांद्रा बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला…

गोरेगाव आरे ते बांद्रा बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला…

 

मुंबई प्रतिनिधी

आरे ते बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आरे ते बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही Colaba-Bandra-SEEPZ Metro-3 corridor  चा भाग आहे. यामुळे उपनगरीय भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

 

 

MumbaiMetro3
@MumbaiMetro3

Follow

लवकरच येतोय! मुंबई मेट्रो-३ चा #आरे ते #बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत सादर करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत. #Metro3in2023 #connectingtheunconnected #MumbaiUnderground #MML3 #2023forline3

Watch on Twitter

 

संबंधित पोस्ट

इतर मागासवर्गीय उद्योजकांना सुवर्णसंधी,शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी एक रकमी रु.20 हजार व‍ रु.50 हजार-विशेष गौरव पुरस्काराचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

मुख्याध्यापक सहविचार सभा,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यपाल  रमेश बैस यांच्या हस्ते सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना यावर्षीचा मदर टेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान..

vishwatmaklokswamivarta

इंडियाज गॉट लेटेंट नावाचा शो-करमणुकीच्या नावाखाली अश्लिलता रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना, यांच्यावर गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta