vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईकरांसाठी खुशखबर :  मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला होणार 

मुंबईकरांसाठी खुशखबर :  मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला होणार

मुंबई प्रतिनिधी

अंधेरी परिसरातील  मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानकामधील सुविधांची पाहणी केली.

 

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे मुंबईतील लोकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्यामुळेच मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

 

संबंधित पोस्ट

मुंबई लोकलमधील एसी प्रवास आता आणखी स्वस्त, प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट दरही घटले

देशातील सर्वात मोठ्या बँक ची सूचना,SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! तुमचा संपूर्ण डेटा होतोय चोरी; चुकूनही करू नका,फेक ॲप डाऊनलोड…!

ठाण्यातील घोडबंदर रोडवर भरधाव वेगात आलेल्या कार आदळली इलेक्ट्रिक पोल वर; 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू अन्य 1 जखमी…

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिले सौरग्राम मान्याचीवाडीतील सौर ऊर्जीकरणाचे लोकार्पण

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज सप्टेंबर महिन्यात सादर करण्यास शासनाची मान्यता

vishwatmaklokswamivarta