vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; मुंबई पोलिसांकडून ट्रॅफिक नागरिकांसाठी सूचना जारी….

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; मुंबई पोलिसांकडून ट्रॅफिक नागरिकांसाठी सूचना जारी….

मुंबई प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई अडवायझरी जारी नागरिकांसाठी सूचना..

मुंबई मेट्रोने जारी केलेल्या सर्व्हिस अपडेटनुसार, घाटकोपर-वर्सोवा मेट्रो ब्लू लाईन 1 संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये 1 तास 45 मिनिटांसाठी बंद असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिणेकडील वाहतूक दुपारी 4:15 ते 5:30 वाजेपर्यंत होती, तर उत्तरेकडील वाहतूक संध्याकाळी 5:30 ते 6:45 पर्यंत संथ चालणार आहे. त्यानुसारच प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई मेट्रोने जारी केलेल्या सर्व्हिस अपडेटनुसार, घाटकोपर-वर्सोवा मेट्रो ब्लू लाईन 1 संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये 1 तास 45 मिनिटांसाठी बंद असेल. पीएम मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे जाहीर सभेला संबोधित करतील अशी अपेक्षा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम द्रुतगती महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी बीकेसी मधील कार्यालयांना आवाहन केले आहे की, वाहतूक समस्या टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या कर्मचार्‍यांना कार्यालये सोडण्याची परवानगी द्यावी

 

 

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासहविविध पुरस्कारासाठी ग्रंथालयांनी अर्ज सादर करावेत..

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

मराठा आरक्षणाकरता संभाजी ब्रिगेडचा विधानभवनाच्या गेटसमोर राडा…

vishwatmaklokswamivarta

डॉ. पंजाबराव देशमुख यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta