vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

त्रिपुरामध्ये काँग्रेसच्या बाईक रॅलीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रभारी अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी.

त्रिपुरामध्ये काँग्रेसच्या बाईक रॅलीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रभारी अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी..

 

त्रिपुरा प्रतिनिधी

आयोगाने पश्चिम त्रिपुरा येथे AICC च्या राज्य प्रभारींवर कथित हल्लाप्रकरणी राणीबाजार पीएसच्या प्रभारी अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी केली आहे.

 

पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील मजलिसपूर विधानसभा मतदारसंघात बुधवारी काँग्रेसच्या बाईक रॅलीवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या प्रकरणी आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. आयोगाने पश्चिम त्रिपुरा येथे AICC च्या राज्य प्रभारींवर कथित हल्लाप्रकरणी राणीबाजार पीएसच्या प्रभारी अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी केली आहे

संबंधित पोस्ट

खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न**खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांचा शपथविधी संपन्न

vishwatmaklokswamivarta

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे    –विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी