vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बहुजन समाज पार्टीचे  कार्यकर्ते नेते एडवोकेट गणेश अय्यर यांचे निधन…

बहुजन समाज पार्टीचे  कार्यकर्ते नेते एडवोकेट गणेश अय्यर यांचे निधन…

मुंबई प्रतिनिधी मुंबई शहरात प्रसिद्ध असलेले समाजसेवी नेते एडवोकेट गणेश अय्यर आज त्यांचे सायंकाळी साडेचार वाजता च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी मुंबई व धारावी परिसर अनेक स्थानिक रहिवाशांनी व सामाजिक कार्यकर्ते अनेकांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले  वकील सदैव लोकांच्या मदती करता उभे राहत होते त्यांच्या या अचानक झालेल्या निधनाने  धारावी त शोकाळा पसरलेली आहे सर्वांचे मित्र असलेले यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांची अंतिम यात्रा उद्या त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे त्यांना अंत्यविधी करिता शिवाजी पार्क येथे घेऊन जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे

आपल्या सर्वांचे लाडके मित्र, सामाजिक कार्यकर्ते, सर्वच मित्रांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे , प्रसिद्ध वकील माझे बंधु ऍडवोकेट गणेश अय्यर यांचे आज दुर्दैवी निधन झाले , ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐🙏🏻miss u bhai always

संबंधित पोस्ट

सरपंचांच्या मध्यस्तीने निराधार महिलेला मिळाला पतीचा आधार चिखली पोलिसांचे विशेष सहकार्य

vishwatmaklokswamivarta

प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी   

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी यादी प्रसिध्द* उमेदवारांनी आपल्या गुणांबाबत हरकती आक्षेप नोंदवाव्यात..

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी …

vishwatmaklokswamivarta